प्रतिनिधी.शेख.सज्जाद
बेटी पढाव बेटी बचाव फक्त कागदा पुरतं
आज दिनांक 15 सप्टेंबर 2021रोजी लोणार शहरातील ए आय एम आय च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नुकत्याच झालेल्या निर्दयी घटनेचा विरोध दर्शवत, लोणार तहसील कार्यालय येथे (AIMIM)कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी लोणार तहसील चे नायब तहसीलदार पाटील यांना निवेदन दिले, निवेदनाचे थोडक्या स्वरुपा असे, की दिल्लीची महिला कॉन्स्टेबल राबिया सैफी चा बलात्कार करून त्याची हत्या करण्यात आली आहे.
देशाच्या बेटीला न्याय मिळाला पाहिजे, त्याचे दोषींना फाशी ची शिक्षा लवकरात लवकर झालीच पाहिजे, देशात दिवसें दिवस हत्या रेप यासारख्या घटना घडत आहे. त्याचे आम्ही घोर निंदा करत आहो. त्यावेळी सय्यद समीर ,इक़बाल शेख ,अकील कुरेशी ,बिलाल कुरेशी ,राशिद पठान ,मतीन कुरेशी ,शेख मुस्तुफा, आधी उपस्थित थे.
