Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

डॉक्टर संपावर असल्यामुळे रुग्णांची गैरसोय-आ. प्रताप अडसड

Responsive Ad Here

जयकुमार बुटे अमरावती प्रतिनिधी 

         मल्टी सुपर स्पेशालिस्ट तात्काळ सुरू करण्यात यावे आमदार प्रताप  अडसड यांचे लक्ष  आरोग्याचा विषय देशात ऐरणीवेर असतांना सामान्य नागरीकांच्या आरोग्या संबंधित केंद्र शासन मोठ्या प्रमाणात कार्यरत असतांना अमरावती जिल्हाच्या पालकमंञ्यांनी डॉक्टरांचा प्रश्नांवर राज्य शासन स्तरावर त्यांच्या मागण्या संदर्भात गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आमदार प्रताप अडसड.

      अमरावती येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथील डॉक्टर्स गेल्या एक तारखेपासून संपावर आहे. यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. तेव्हा हॉस्पिटल तात्काळ सुरू करून रुग्णांना सेवा देण्यात यावी या मागणी करीता आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय येथे ठिय्या आंदोलन भाजपा तर्फे करण्यात आले. यावेळी किसान मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉक्टर अनिलजी बोंडे, आमदार प्रतापदादा अडसड, भाजपा शहराध्यक्ष किरणजी पातुरकर शेकडो कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.