जयकुमार बुटे अमरावति प्रतिनिधि
सावधान अकोली साईनगर प्रभागातील जनतेस नम्र आवाहन अकोली पासून म्हाडा कॉलनी परिसरात राहणाऱ्या माझ्या साईनगर कुटुंबातील जनतेने पुलाच्या साईडला सेफ्टी पाईप नसल्याने अपघात होऊ शकतो तरी नागरिकांनी प्रवास करताना सावधान पुलावरून पाणी वाहत असताना पूल ओलांडू नये .
आणि माझी हाथ जोडून प्रभागातील नगरसेवकांना विनंती आहे की आपण या विषयात लवकरात लवकर लक्ष घालून पुलाच्या साईडला सेफ्टी पाईप बसवून ध्यावे हीच विनंती.तेथे भेट दिलि आसता तेथिल लोकांनी नाराजी व्यक्त केली. तसेच ऊपस्तित नागरिका वंसत गौररवडे भाऊ अनिलभाऊ नंदनवार गजानन भाऊ इ. नागरिक हजर होते होते.

