शेख सज्जाद प्रतिनिधी
आज दिनांक 27 ऑक्टोंबर 2021रोजी लोणार येथे अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महासचिव,प्रभारी केरळ, मध्यप्रदेश व माजी केंद्रीय मंत्री मा.श्री.मुकुलजी वासनिक साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त लोणार तालुका व शहर काँग्रेसतर्फे ग्रामीण रुग्णालय लोणार येथे फळ वाटपा चा कार्यक्रम घेण्यात आले तसेच रुग्णांना ग्रामीण रुग्णालय मार्फत योग्य ती ट्रीटमेंट मिळत आहे का नाही.
याची चौकशी करण्यात आली त्यावेळी जि प सदस्य तथा काँग्रेस कमिटी लोणार तालुकाध्यक्ष राजेश मापारी, न प गटनेते भूषण मापारी , समन्वयक अनुसूचित जाती महाराष्ट्र प्रदेश साहेबरावजी पाटोळे, न प उपाध्यक्ष बादशहा खान, काँग्रेस कमिटी शहर अध्यक्ष नितीन शिंदे, नगरसेवक आबेद खान ,शेख रऊफ भाई, गुलाब भाई सरदार ,सतीश राठोड, गजानन खरात, सुभाष सोनुने, संतोष मापारी, शेख समद, अंबादास इंगळे , युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष भारत राठोड , NSUI बुलढाणा जिल्हा सरचिणीस शेख जुनेद शेख करामत,ओम पाटोळे, मोसीन शाह, नारायण भाऊ मापारी, इतर काँग्रेस चे कार्यकर्ते पदाधिकारी या कार्यक्रमात उपस्थित होते
