संदीप मस्के जिल्हा प्रतिनिधी
आज दि.मलकापूर पांगारा येथे बसपा विधानसभा कार्यकारणी निवड प्रसंगी बोलले, सिंदखेडराजा विधानसभा कार्यकारणी निवड करण्यात आली,या प्रसंगी ,मा.संतोष कदम ,(विधानसभा अध्यक्ष)मा.राजू झिने(उपाध्यक्ष)मा.पवन मगर (महासचिव),. सुधाकर झिने(कोषाध्यक्ष) ,मा.पावन विणकर,(बी,व्ही,एफ) मा.आशिष,झिने (बी,व्ही,एफ) मा.अरविंद काकडे (सचिव)मा.शिधार्थ इंगळे(सचिव) मा.धनराज वाहूळ(सचिव)मा संघपाल काकडे(सचिव), शैलेश काकडे (सेक्टर अध्यक्ष) मा.दयानदन विणकर (सेक्टर, सचिव,अंढेरा) यांची निवड करण्यात आली, उपस्थिती,मा,राहुल इंगळे ,माजी,(जिल्हा सचिव)मा,नारायण काकडे ,मा.महेंद्र विणकर,
मा.अक्षय मगर. मा,प्रदीप मगर,मा.राजू साळवे,मा.अमोल साळवे.,मा.आकाश साळवे,मा. डॉ,उबाळ,मा,संतोष साळवे, मा.पृथ्वीराज साळवे, मा.प्रभाकर गवई, मा.भास्कर.मा हरिभाऊ गवई, एम मिलिंद काकडे,मा अमोल काकडे,मा.जिवन विणकर मा.महेश कचरू गवई, मा.सिद्धार्थ गवई, मा.प्रमेशवर काकडे,मा पृथ्वीराज साळवे,मा.निलेश काकडे,मा.गजानन साळवे,मा.गौतम मगर, मा.मोहन मगर, इत्यादी, कार्यकर्ता हजर होते.सूत्र संचलन मा.रामेश्वर उबाळे यांनी केले .आभार:राहुल इंगळे यांनी केले.मा.संतोष कदम बहुजन समाज पार्टी शिंदखेडराजा विधानसभा जिल्हा बुलढाणा.