संदीप म्हस्के प्रतिनिधी जिल्हा बुलढाणा
सिनखेडराजा तहसीलदार साहेब सावंत साहेब यांना त्रिदल सैनिक सेवा संघटनेने विनंती केली होती कि हा बोर्ड लावण्याकरता तहसीलदार साहेबांनी आमच्या विनंतीस मान देऊन आमच्या अपेक्षा पेक्षाही चांगला बोर्ड सिनखेड राजा तहसील कार्यालयात लावला सावंत साहेब मी जिल्हाध्यक्ष जालना दिनकर थोटे आभारी आहे आमची त्रिदल सैनिक संघटना ही तुमची खूप खूप आभारी आहे.
बोर्ड लावल्याबद्दल धन्यवाद साहेबआज त्रिदल सैनिक सेवा संघ जिल्हा औरंगाबाद यांच्या वतीने माजी सैनिक श्री. धम्मदीप ससाणे साहेब व त्यांच्या भावा भावाचा जमिनीचा वाद मिटविण्याकरिता त्रिदल सैनिक सेवा संघ औरंगाबाद यांच्या वतीने सिंदखेड राजा येथे तहसीलदार श्री. सुनिल सावंत साहेब यांची भेट घेतली व हा जमिनीचा वाद हा संपूर्ण कागदपत्रे उपलब्ध करून माजी सैनिक यांना पुर्ण न्याय मिळवून दिला जाईल आसे आश्वासन दिले आहे. व हे प्रकरण लवकरच मार्गी लावण्यासाठी पुर्ण पणे सहकार्य केले जाईल आसे सांगितले.
यावेळी त्रिदल सैनिक सेवा संघ औरंगाबाद जिल्हाध्यक्ष श्री. बन्सी दांडगे साहेब कोषाध्यक्ष श्री.अशोक साळवे साहेब, सचिव श्री. सुनिल भुजंग साहेब, सहसचिव श्री. नागेश मोटे साहेब, श्री.सुभाष टोकलवाड साहेब व तसेच विशेष बुलढाना जिल्हा अध्यक्ष श्री.प्रभाकर देशमुख साहेब यांची उपस्थिती होती.

