Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

प्रहार अपंग क्रांती आदोलन धामणगाव येथिल विश्रामगृहात कार्यकारिणी गठीत.

Responsive Ad Here

 प्रदिप रघुते प्रतिनिधी अमरावती

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यामध्ये शासनाच्या नियमाचे योग्य पालन व्हावे आणि इतर योजनेचा अपंग बाधवाना फायदा व्हावा या साठी नेहमी च अपंगाच्या पाठीशी प्रहार अपंग क्रांती गत काहीवर्षा पासुन कार्यकरत आहे.त्या साठी प्रत्येक ग्रामिणभागात तसेच तालुका पातळीवर अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव यांची सघंटणेच्या वतीने कार्यकारणी घोषीत करण्यात आली असुन धामणगाव चे तालुका अध्यक्ष विजय बाबर तर तालुका उपाध्यक्ष गजानन फिरके यांची तर सचिव श्रीकांत गिरी यांची नियुक्ती करण्यात आली



.त्यावेळी मार्गदर्शन म्हणुन प्रशांत झाडे.महिला आघाडी तर्फे तालुका अध्यक्ष जिजाबाई वाघ.पुष्पा देवगळे.शालु ठोसर.धामणगाव शहर प्रमुख सचिन ठाकरे.नितीन वायचोळ.याचा सघटणेत यावेळी प्रवेश घेण्यात आला.श्याम राजपुत .प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हा प्रमुख प्रविण हेडवे.ऑड.काकासाहेब कावडे.रुगवेद काळे पाटिल.शुरेशराव जुनघरे.महाजन सर.प्रकाश करुले.पकंज शर्मा.शुभाषजी राऊत.सतोंश मोटघरे.यांच्या उपस्थितीत ही कार्यकारिणी व त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.