Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जवळा येथील श्री गुरुदेव विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालय जवळा 21 मुलींना सायकलीचे वाटप

Responsive Ad Here

 तालुका प्रतिनिधी गणेश एकंडवार जवळा

  श्री गुरुदेव विद्या मंदिर जवळा येथे आज रोजी मानव विकास मिशन अंतर्गत 21 विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले यावेळी आयोजित कार्यक्रमात  विद्यालयाचे सचिव गणेशराव मोरे मुख्याध्यापक नंदकुमार चव्हाण, तिलक मांडवगडे, आशा राठोड, प्रा. प्रकाश करमनकर, प्रा. नरेंद्र ढोकणे, गजानन गुघाणे, सिद्धार्थ भगत, राजेश्वर पद्मावार, प्रा. ललित नाफडे, मनीषा राऊत, 

शुभांगी गुल्हाने, वर्षा देवकर, वंदना मेश्राम,युवराज निमकर, नंदकुमार कुसरे, दिनकर गजभीए तथा सर्व शिक्षक बंधू भगिनी व पालक वर्ग कार्यक्रमाला उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक चव्हाण सर यांनी भविष्यातही मुलींना अधिकाधिक सायकली मिळाव्या म्हणून प्रयत्नशील राहू.