जयकुमार बुटे अमरावती प्रतिनिधी
मागील 25 वर्षापासून नटराज नवदुर्गा उत्सव मंडळाकडून सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात त्याच प्रमाणे आज सुद्धा पुढील परंपरा नुसार हरिभक्त पारायण श्री अनिल महाराज साखरे गाय वाडीकर पिंकी सत्संगचा कार्यक्रम आयोजित केला होता समाज प्रबोधन मध्ये नेहमी अग्रेसर भूमिका ठेवणारे वारकरी संप्रदाय कडून सामाजिक एकात्मता चा मूलमंत्र दिला गेला .
हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणारे वारकरी संप्रदाय चे अध्यक्ष अमोल भाऊ साखरे यांनी आयोजित केला होता त्याप्रमाणे यापुढेही अशा प्रकारचे सामाजिक कार्य माझ्या हातून होईल अशी स्पष्ट भूमिका त्यांनी या माध्यमातून समाजापुढे ठेवली कार्यक्रम पूर्णपणे योग्य प्रकारे पार पडणार आहे अमोल भाऊ साखरे व त्यांचे सहकारी अक्षय बेलुरकर निकेश मोरे प्रवीण सावदे आनंद पोलाड प्रशांत खर्चे अमोल श्रीखंडे संयम श्रीखंडे अनुप तायडे शंकर ठोसर मनोज बेलुरकर पियुष शर्मा अंकुश दाते निकेश जाडे गजानन झाडे संदीप लेंडे ब्रिज कुमार मोरया रमेश मांडले निकेश उंबरकर सुधीर डहाके जीवन चतुर कर इत्यादी पूर्ण संख्येने गावकरी मंडळी व इतर नागरिक उपस्थित होते