Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

कामाचा आढावा घेत नगरसेवकांचे लक्ष वेधले

Responsive Ad Here

 जयकुमार बुटे अमरावती प्रतिनिधी

  नगरसेवकांनी पूर्णपणे कामाची  दक्षता घेताच आज स्थानिक नगरसेवक तुषार भारतीय यांचे समर्थक राजू जगताप यांनी नगराची पाहणी केल्याने समोरच असलेले लहान मुलांचे खेळण्याचे मैदान तसेच त्या ठिकाणी  वरच्या पावसाचे पाण्याचे मोठे मोठे खड्डे होते आज त्या ठिकाणी त्यांनी स्वतः हजर राहून त्या ठिकाणी  मुरमांची व्यवस्था करून दिली व गड्डे बुजवण्यात आले तसेच पूर्णपणे साफसफाई करण्यात आली त्यासंदर्भात सातुर्णा रहिवाशांनी यांनी नगरसेवकांची मनपूर्वक आभार व्यक्त केले आहे सतुर्णा नगर येथे मागील काही दिवसापासून रस्त्यावर व ओपन प्लेस मध्ये खूप मोठे मोठे खड्डे होते त्यात पाणी साचलेले त्यापासून होणारा

    मलेरिया डेंगू सारखा आजार यांच्यापासून दूर राहण्यासाठी परिसरातील महिला मंडळांनी पत्रकार जयकुमार बुटे सर यांना सांगण्यात आले होते के या रोगराईपासून  पासून आम्हाला भरपूर प्रमाणात  त्रास आहे तसेच के प्लस इंडियाच्या दणक्यामुळे नगरवासी  यांना डेंगू मलेरिया आजारापासून दूर ठेवण्यात आले व के इंडिया न्यूज चैनल नी बातमी प्रकाशित केल उपस्थित नागरिक विकास मारोडकर निलेश तिवारी आकाश वंजारी उमेश काळे दीपक चोरपगार गजानन दुर्गे रेखाताई लोखंडे आणि समस्त महिला मंडळ उपस्थित होत्या.


मागील काही दिवसापूर्वी  के प्लस न्यूज इंडिया चैनल यांनी सातुर्णा नगर येथील एक बातमी लावली होती. नगरसेवक व त्यांचे सहकारी तत्पर हजर राहून काम पूर्ण करण्यात आले.