Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

तेल्हारा तालुक्यातील आराध्य दैवत माँ लटीयाल भवानी मंदिरात भाविकांची गर्दी

Responsive Ad Here

प्रतिनिधी जितेश कारिया

भारतात लटीयाल भवानीचे दोन शक्तिपीठ असुन राजस्थान येथील फलोदी येथे तर दुसरे शक्तिपीठ महाराष्ट्र येथील तेल्हारा येथे आहे मंदीराचे पुराणात४००वर्षा अगोदरचे आहे भवानीच्या दर्शनाला महाराष्ट्रा सह विविध राज्यातुन भाविक दर्शना करीता येतात इच्छेला पावनारी आई लटीयाल भवानी भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात मंदीरामध्ये वर्षभर विविध कार्यक्रम होतात या मंदीराचे देखरेख वारसा वैष्णव परीवारा कडे आहे सद्या अश्वीन शुल्क पक्ष शारदीय नवरात्र उत्सव सुरू आहे मंदिरामध्ये भाविकांची मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी होतआहे.मंदीरामध्ये लटीयाल भवानी मर्तिचे अभीषेक महाआरती नैवेद्य करून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो.

 मंदीर हे पुरातन असल्याने बांधकाम जिर्नझाल्याने यावर्षी मंदिराच्या छताचे व चौकोनी भितिंचे काम मंदीराचे महंत प्रविणदास वैष्णव यांच्या हस्ते करण्यात आले छताचे व भितिंचे बाधकाम केल्याने मंदीराचे आकर्षण ठरत आहे तेल्हारा शहरात वैष्णव बैरागी याची सातवि पीढि लटीयाल भवानी मंदीराची नित्य पुजा अर्चना अखंड नंदादीप प्रज्वलन अश्विन शुल्क प्रतिपदेचि घटस्थापना नउ दीवस भवानीची आराधना नैवध्यार्पन व कार्तिक शुक्ल नवमिचे अन्नकुट इत्यादी धार्मिक उपक्रम राबविण्यात येतात. भवानी मंदीराचे महंत स्व.कीशोरदास महाराज वैष्णव याचे पुत्र महंत प्रविणदास वैष्णव सहपरिवार यांच्या मार्गदर्शनात व देखरेखीत लटीयाल भवानी मंदीरातील नवरात्रिचे व दैनंदिन कार्यक्रम पार पडतात.