Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

अमरावती येथे महा विकास आघाडीतर्फे कडकडीत बंद

Responsive Ad Here

अमरावती प्रतिनिधी

अमरावती जिल्हा शिवसेना मोदि व योगी सरकार च्या विरोधात महाविकास आघाड़ी तफ्रे कडकडित बन्द पाऴणयात आला शेतकरी बाधवाचे आंदोलन सुरू असताना  मंत्र्याच्या मुलाने गाडी  चढवून 9 शेतकरी बांधवांची हत्या केली तया निषेधार्थ अमरावती जिल्हा शिवसेना तफ्रे आंदोलन करण्यात आले महाविकास आघाड़ी चे सम्पूर्ण नेतागन यावेऴी उपस्थित होते अमरावती जिल्हा शिवसेना नरेश नागमोते