जामनेर प्रतिनिधी काशिनाथ शिंदे
दि.०७ शिवसेना प्रणित शिव शक्तीवाहतुक सेनेची मिटींग फातेमा नगर उदुँ जिल्हा परिषद शाळेजवळ अति उत्साहात संपन्न झाली. प्रमुख उपस्थिती संघटणेचे जलगांव जिल्हा उप आध्यक्ष विलास पाटील शेंदुणीँ व तालुका सल्लागार पवन भाउ माली तालुका आध्यक्ष विनोद गोपाल जामनेर शहर प्रमुख संजय दादा पाटील .यांच्या मागँदशँना खाली पार पडली मिटींगला चालक मालक यांची उपसथिती लक्षनिय होती. या वेळी मागँदशँन करताना तालुका आध्यक्षानी संघटणेचे नियम व ध्येय व धोरण बदल मागँदशँन केले व संपुणँ तालुक्यात गांव तिथे शाखा लावु व सवँ चालक मालक याना शासन दरबारी न्याय मिळवुन देवु असे अश्वासन दिले.
या वेळी जामनेर तालुका उप आध्यक्ष पदी शेख अरिफखान रशिदखान यांची नियुक्ती विलास पाटील यांनी केली. जामनेर उप शहर प्रमुख शेख रफीक शेख रशिद यानी पन आपले विचार मांडले आर टी ओ ची कामे व पोलीस डिमाण्टँ मेंट ची सवीँ कामे या बदल काही समस्या असल्यास आपणास माहीती सांगणे ती आपन कायदयाच्या चौकटीत राहून सोडवु असे अश्वासन पाटील यानी यांनी केले या वेळी शिवशक्ती वाहतूक सेनेचे अनेक कार्यकर्ते हजर होते जय महाराष्ट्र