गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी
नगरसेविका हर्षाली प्रमोद महाजन व सामाजिक कार्यकर्ते प्रमोद भाऊ महाजन यांनी स्वखर्चातून गटार काम दिलेल्या आश्वासन प्रमाणे भूमिपूजन करण्यात आले भूमिपूजन नगराध्यक्ष रमेश भैय्या परदेशी, आनंद दाभाडे,चिंतामण पाटील,गजानन महाजन,गोपाल महाजन ,राजेंद्र चौधरी ,विनायक मिस्तरी, प्रल्हाद महाजन, गोरख महाजन सर,दिनेश महाजन,प्रकाश शिंदे, देविदास नाव्ही,अशोक चौधरी, राजू महाजन,उत्तम महाजन,समाधान बडगुजर,
विक्रम चौधरी, दिलीप मिस्तरी, छोटू धनगर, कैलास चौधरी, संजु मिस्तरी, नाना महाजन ,रवी मराठे, छोटू पाटिल, भय्या चौधरी,सागर चौधरी,कैलास चौधरी, विक्की चौधरी, अजय देशमुख,कुंदन चौधरी ,विक्की देशमुख, मुकेश बडगुजर, दिनेश चौधरी,कुलदीप महाजन, मोहन मराठे, रवी चौधरी,आकाश गुजर,भुषण पाटील, कृष्णा चौधरी,भुषण महाजन,राकेश महाजन,गोरख चौधरी, समाधान फराटे,बाळा धनगर, गुरुदास धनगर ,अजय मराठे, विशाल महाजन, जगदीश चौधरी, संदीप चौधरी,पंजाब पाटील,राहूल चौधरी, रोहित मराठे, पवन चौधरी,मयुर नन्नवरे, रजुबाई चौधरी, बेबाबाई धनगर, आक्काबाई चौधरी, बेबाबाई चौधरी, सुशीलाबाई बडगुजर,
छायाबाई शिंपी, देवकाबाई चौधरी.