Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

राहेरी पुलावरून सिनखेडराजा मार्गे रस्ता बंद

Responsive Ad Here

 भीमराव चाटे   प्रतिनिधी देऊळगाव राजा 

मुंबई नागपूर महामार्गावर देऊळगाव मही देऊळगाव राजा मार्गे सर्व भारी वाहनांचा दुप्पट प्रवास चालू आहे कारण राहेरी पुलावरून सिनखेडराजा मार्गे रस्ता बंद आहे 25 36 टन वजनाची वाहने रस्त्याच्या मधोमध फसत आहेत जसे जसे पुढे घेण्याचा प्रयत्न करतात तसे तसे आणखी पसत जात आहेत आणि जेसीबी पोकलेन ने सुद्धा धक्का देऊ नये गाड्या पुढे सरकत नाहीत दोन दोन दिवस मशक्कत करून गाड्या रोड च्या बाहेर काढल्यावर पुन्हा रस्त्याची खोदून डागडुजी करून रस्ता चालल्या योग्य करत आहेत रस्ता सुधारण्याचे काम सुद्धा युद्ध स्तरावर चालू आहे परंतु रस्ता रुळलेला नसल्यामुळे रुंदीकरण चालू असल्यामुळे नवीन टाकलेले मटरेल आणि वरून पडणारा 


   पाऊस यामध्ये गाळात फसल्या गत लोडिंग गाड्या  धसत आहेत खडकपूर्णा धरणाच्या पायथ्याशी रस्त्याची दुर्दशा झालेली आहे या पंधरा वीस किलोमीटरच्या अंतर्गत गाड्यांना खूप कसरत करावी लागते बऱ्याच गाड्या बंद पडलेल्या बिघडलेल्या काही तुटलेल्या अवस्थेत रोडच्या मधोमध उभे राहून ते आलेल्या दिसतात आपत्कालीन सेवा म्हणून शासन प्रशासनाने या गोष्टीची दखल घेऊन उचित कार्यवाही करावी अशी जनतेच्या वतीने ओरड आहे *पावसामुळे नवीन वाढीव रस्त्याचा खेळखंडोबा चालकांना होत आहे त्रास.