Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

राजापेठ चौक येथे घाणीचे साम्राज्य

Responsive Ad Here

 जयकुमार बुटे अमरावती प्रतिनिधी 

 पारधी समाजाच्या लोकांनी उड्डाणपुलाखाली डेरा बसविला

  स्थानिक  राजापेठ चौक येथे पारधी समाजाचा लोकांनी पूर्णपणे  चौकामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे आणि त्या ठिकाणी रस्त्यावर अतिक्रमण केले आहे याकडे महानगरपालिका यांचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे आत्ताच नवीन  बनवण्यात आलेला उड्डाणपूल त्याखाली त्यांनी आपले वास्तव निर्माण केले आहे त्या ठिकाणी रस्त्यावर वरून येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होईल अशी वागणूक केली जाते आणि त्यामुळे  कुठल्याही क्षणी कोणतीही घटना घडू शकते  महानगरपालिका या घटनेची वाट बघत आहे.

   त्यानंतरच तो चौक मोकळा करण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे तोपर्यंत त्यांच्यावर कोणती कारवाई करण्यात येईल याकडे लक्ष लोकांचं लक्ष वेधले आहे कोणती विकृत घटना घडल्यास त्याला जबाबदार शासन व प्रशासन राहील अशा लोकांचे म्हणणे आहे  .

करोडो रुपयांचा खर्च करून बनवण्यात आलेला उड्डाणपूल हा फक्त शोभेची वस्तू बनून गेला आहे. तरी याकडे पोलिस प्रशासन यांची मदत घेऊन महानगरपालिकांनी लवकरात लवकर राजापेठ चौक त्या लोकांपासून मुक्त करण्यात यावा जेणेकरून सामान्य लोकांना त्रास होणार नाही अशी विनंती समस्त अमरावती नागरिक करीत आहे.