Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

चांदुरि गावच्चा शेतामध्ये पाणीच पाणी

Responsive Ad Here

 जयकुमार बुटे  अमरावती प्रतिनिधी

    स्थानिक अमरावती  येथिल आकोलि रोड या ठिकाणी चांदुरी हे गाव आहे त्या ठिकाणी शेतकरी गजानन बाबारावजी डोंगरे यांच्या शेतामध्ये पाहणी केली असता त्यांच्या शेतामध्ये संपूर्ण सोयाबीनमध्ये पाण्याचा प्रव्याह पोहोचला आहे तरी शासनाकडून त्यांना योग्य ती मदत मिळण्यात यावी  अशी विनंती काल केलेल्या पाहणी दरम्यान गजानन डोंगरे यांनी केली विनंती करताना त्यांच्या डोळ्यात अश्रू वाहत होते ..

   त्यांच्या डोळ्यातील अश्रू हे  काळजाला दुःख देणारे वाटत होते तरी शासनाने त्यांच्या शेतामध्ये लवकरात लवकर जाऊन योग्य ती पाहणी करून त्यांना मदत करण्यात यावी अशी आग्रहाची विनंती या हालाखीच्या जीवनात कसे जगावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे  समोर दिवाळी दसरा कसा साजरा करणार  असा विचार मनात आला त्यांच्या डोळ्यातील  वाट मोकळी करण्यात आली  म्हणून शासन लवकरात लवकर  पाहणी करून घ्यावे   यांचा पत्ता मुक्काम चांदोरी ग्रामपंचायत अकोली रोड अमरावती