तालुका प्रतिनिधी राजेंद्र डोईफोडे देऊळगाव राजा
सिंगाव जहागीर येथील दैवत दारूविक्री बंद करण्यासाठी गावातील रणरागिणी सरसावल्य येथे खुलेआम दारू विक्री सुरू होते दारू विक्री तात्काळ बंद करा यासाठी आज सिंगाव जहागिर गावातील अनेक महिला नागरिक व तरुण वर्ग यांनी आज देऊळगाव राजा पोलिस स्टेशन येथे ठाणेदार सातव साहेब यांची भेट घेतली व गावातील सर्व दारू विक्री बद्दल ठाणेदार साहेबांना योग्य ती माहिती दिली व गावातील अवैध दारु विक्री तात्काळ बंद करा यासाठी गावातील तरुण मुलांनी पोलीस स्टेशनला दारू विक्री बद्दल निवेदन दिले होते तरीसुद्धा गावातील अवैध दारु विक्री खुलेआम सुरू होते यासाठी आज गावातील शेकडो महिला दिलबर पोलीस स्टेशनला आल्या होत्या त्यांनी ठाणेदार साहेबांना गावातील सर्व परिस्थिती सांगितले तेव्हा लवकरच सिंगाव जहागीर येथील दैवत दारूविक्री बंद करण्यात येईल असे आश्वासन ठाणेदार साहेबांनी दिली .
याप्रसंगी उपस्थित अमोल काकड राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष बुलढाणा शारदा प्रमोद नागरे ग्रामपंचायत सदस्य संतोष मस्के ग्रामपंचायत सदस्य रत्नमाला म्हस्के, मंदा मोरे, चंफाबाई उबाळे, जयश्री नागरे, छाया म्हस्के, बेबी म्हस्के, ज्योती शिवणकर , ताराबाई दानवे, प्रयागबाई पाटोळे, शांताबाई गायकवाड, इंदुबाई उबाळे, दुर्गाबाई पोटे, उज्वला म्हस्के संतोष म्हस्के , प्रमोद नागरे, अशोक म्हस्के, मधुकर उबाळे, जालिंदर मांदाळे, संजय म्हस्के ,राजू म्हस्के, राहुल म्हस्के, जितेंद्र म्हस्के, प्रकाश नागरे,आकाश मोरे, प्रताप खरात, विष्णू पवार, संदीप म्हस्के, भगवान म्हस्के, अक्षय म्हस्के, स्वप्निल म्हस्के,
