प्रदिप रघुते येनस प्रतिनिधी.
येनस येथिल जिल्हा परिषद शाळा मध्ये महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांना अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला .यावेळी विद्यार्थ्यांनसाठी महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या जिवन कार्यावर वत्कुष्ट आणलाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
उत्कुष्ठ स्पर्धेत वर्ग 2 री च्या मुलीने प्रथम क्रमांक पटकावला तर वर्ग 6च्या विद्यार्थ्यांने द्वितिय क्रमांक पटकावला.अभिवादंन कार्यक्रमास व वक्तुत्व स्पर्धेत मुख्याध्यापक प्रशांत खरबडे .शिक्षक मनोहर चव्हाण.परंमानंद वैष्णव.प्रतिभा राऊत .तसेच गावातील प्रतिष्ठिक नागरीक ज्ञानेश्वरराव कनसे. बबणराव फुके .माजी सरंपच हरिदास देशमुख.तसेच माजी तंटामुक्त अध्यक्ष प्रमोद कनसे.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तसेच निर्भिड पत्रकार प्रदिप रघुते.विनोद मेश्राम.ज्ञानेश्वर देशमुख.तसेच चंदाताई बारसे .अंगणवाडी तील संगिता कनसे .मगंला कारमोरे. आश्विनी पारवे.हजर होते.
