Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

वाघाळा कांगणे येथे लसीकरण

Responsive Ad Here

 राजकुमार कांगणे प्रतिनिधी तळणी

मंठा तालुक्यातील वाघाळा कांगणे येथे दि.29 रोजी जिल्हापरिषद शाळेमध्ये मिशन कवच कुंडल मोहीमेअर्तंगत टप्पा क्र .३ चे  लसीकरण आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री़ टकले सर , गिरे सर,राजगुरु सर, वाघाळा गावचे सरपंच श्रीमती सुमन बोंडे  ग्रामसेवक श्री .व्ही टी नेवरे शिरपुर उपकेंद्राच्या आरोग्य समुदाय अधिकारी सौ.डॉ.वाघ मॅडम, आरोग्य सेविका 


सौ . गुंडाळे मॅडम, आशावर्कर सौ . वैशाली राजकुमार कांगणे अंगणवाडी कार्यकर्ती सौ .मंगल घुगे अंगणवाडी मदतनीस सौ ईदुबाई कांगणे ग्रामपंचायत ऑपरेटर प्रभाकर कांगणे पंचायत.समिती सदस्य,दत्तराव कांगणे ग्रामपंचायतचे  शिपाई श्री . सुरेश कांगणे.यावेळी काँग्रेस नेते रामजी कांगणे, सुरेश कोळे ,जगनाथ कांगणे, विठोबा बोडे आदि उपस्थित होते .