Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

साईनगर पुलांवर कठडे बसविण्यात आले

Responsive Ad Here

 जयकुमार बुटे अमरावती प्रतिनिधी



 साईनगर  पुलांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे नगरसेवकच दुर्लक्ष  त्यांनी याची दक्षता घेता आज स्थानिक नगरसेवक तुषार भारतीय अकोली रोड वरील पूल वरील धोखा दायक असलेल्या ठिकाणी  आज कठडे बसविण्यात आले. हंसराज रोडगे वसंत भाऊ गौरखेडे गजानन डोंगरे म्हाडा तील नागरिक यांची सतत असलेली मागणी लक्षात पाणी पुलावरून वाहत असताना रस्ता दिसेनासा होतो . अश्या वेळी मोठा अपघात होऊ शकतो. नगरसेवक श्री तुषारजी भारतीय यांच्या लक्षात आणून स्वतः अधिकारी सोबत पाहणी करून काम ताबडतोब काम पूर्ण केले ,।  संपूर्ण म्हाडा तील नागरिक व अकोली तील चांदुरी तर्फे जाहीर आभार भाऊ खूप खूप धन्यवाद जयकुमार बुटे 

K+ न्यूज इंडिया इम्पॅक्ट