Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

सर्वसामान्य नागरीकांना सुख सुविधा द्यावे याकरीता आरपीआय आठवले गटाचे मनपा समोर आंदोलन

Responsive Ad Here

रवींद्र तायडे प्रतिनिधी जामनेर

 जळगाव शहर महानगरपालिका ने मूल्यांकन मध्ये दरवाढ केल्याच्या निषेधार्थ आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात आली त्यात प्रमुख मागणी शहरातील रस्त्याची अक्षरश चाळणी झाली असून दैनंदिन स्वच्छता चांगल्या शाळा मिळाव्या गटारी साफ कराव्या अशा विविध मागण्यांच्या संदर्भात आज पक्ष्याचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.

   याप्रसंगी युवकअध्यक्ष मिलिंद सोनवणे कार्याध्यक्ष सागर सपकाळे सचिन अडकमोल महानगर उपाध्यक्ष प्रताप बनसोडे जेष्ठ नेते यशवंत घोडेस्वार बबलू शिंदे नरेंद्र मोरे .भिमराव सोनवणेअनिल लोंढे संदीप तायडे अक्षय मेघे हरीश शिंदे शांताराम अहिरे मनोहर इंगळे चंद्रकांत खरोटे जुलाल बाविस्कर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थितीत यावेळी घोषणाने परिसर दणाणून सोडला होता.