रामेश्वर जायभाये प्रतिनीधी तळणी
तळणी:मंठा तालुक्यातील टाकळखोपा येथे दि.28 रोजी जिल्हापरिषद शाळेमध्ये मिशन कवच कुंडल मोहीमेअर्तंगत टप्पा क्र .३ चे लसीकरण आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. अजय बि. अरखराव सर, शाळेच्या शिक्षिका सौ .अश्वीनी ए . बलखंडे मॅडम , टाकळखोपा गावचे सरपंच श्री . पंढरीनाथ कांगणे.
ग्रामसेवक श्री .एस. एन .मुंडे , शिरपुर उपकेंद्राच्या आरोग्य समुदाय अधिकारी सौ.डॉ.वाघ मॅडम, आरोग्य सेविका सौ . गुंडाळे मॅडम, आशावर्कर सौ . आशामती गायकवाड, अंगणवाडी कार्यकर्ती सौ . गंगुबाई सातपुते, अंगणवाडी मदतनीस सौ .लता गायकवाड, ग्रा.पं टाकळखोपा येथील सर्व सदस्य , शालेय शिक्षण.समिती सदस्य, टाकळखोपा ग्रामपंचायतचे शिपाई श्री . संतोष बांगर .यावेळी 182 पैकी 130 जणांचे लसीकरण आले .