जयकुमार बुटे अमरावती प्रतिनिधी
श्रावणबाळ योजना संजय गांधी निराधार योजना इंदिरा गांधी योजना यांचे पैसे खात्यामध्ये जमा न झाल्यामुळे
अमरावती.शहरातील वृध्द माता मातोश्री रमाबाई आबेडकर नगर विलास नगर बजरंग नगर संतोषी नगर रतनगंज आझाद नगर नगरातील वृध्द महिला अपंग योजनाचे गेल्या ४ते ५ पासुन मानधान मिळाले नाही*वृध्द मातेवर उपासमारीची वेळ आली आहे त्या मानधानवर ते जिवन जगतात समोर दसरा व दिवाळी आहे काय कराचे असा प्रश्न निर्माण झाला आहे
जर आठ दिवसात पैसे खात्यात आले नाही तर अम.शहरातील सर्व निराधार अपंग नागरिक घेवुन जिल्हाधिकारी कार्यालयात राहुटी आंदोलन करणार असाईशॉरा जिल्हाधिकारी साहेबाना देण्यात आला.अमोल इंगळे प्रविन बनसोड मनोज वानखडे निलेश जाधव निखील शेडे संदिप तायडे सुधाकर कुलकर्णी शोभाताई वानखडे यांनी दिला.

