बोरगाव प्रतिनिधी
आक्रमक भूमिका घेताच अनेक शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप
आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जालना येथील अग्रणी बँकेला निवेदन देऊन बँक ऑफ बडोदा कॅनरा बँक विजया बँक स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र अशा अनेक राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांच्या पीककर्जाचे उद्दिष्ट पूर्ण केलं नाही म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज शाखा व्यवस्थापक आला घेराव घालून व आक्रमक भूमिका घेऊन शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करायला लावले व शेतकरी बांधवांनी मानले आभार.
याप्रसंगी उपस्थित मनसे जिल्हाध्यक्ष गजानन भाऊ गिते कृष्णा खलसे तालुका अध्यक्ष जालना, श्रीकांत राठोड तालुका उपाध्यक्ष, कृष्णा पिसोरे तालुका उपाध्यक्ष, राम कातकडे तालुका उपाध्यक्ष, रामराव कोल्हे, ओमकार गवळी, महादेव चोरमारे, धोंडीराम पंडीत, परसराम देशमुख, प्रल्हाद उबाळे अदी उपस्थित होते.