जयकुमार बुटे अमरावती प्रतिनिधी
खाजगी शिकवणी ला येणाऱ्या मुलींची छेड काढणाऱ्या सलून चालकाची नागरिकांनी स्थानिक नागरिकांनी चांगली धुलाई करून राजापेठ पोलिसांच्या पोलिसांच्या ताब्यात दिले या घटनेत पोलिसांनी सलून चालकावर छेडखानि व बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला मोहम्मद शाहिद वय 36 राहनार चपराशीपुरा असे गुन्हा झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
रविनगर चौकातील शिवाजी कमर्शियल कॉम्प्लेक्स च्या वरच्या माळ्यावर खाजगी शिकवणी वर्ग आहे सकाळी व संध्याकाळी शिकवणी वर्ग आठ व नऊ चे विद्यार्थी येतात याच कॉम्प्लेस मध्ये मोहम्मद शाहिद या नावाने वेस्टन सलून दुकान आहे शिकवणीला आलेल्या लहान मुलींना पाहून मोहम्मद नेहमी इशारे करतो व मुलीला छेडखानी करत राहतो शनिवारी संध्याकाळी एक अल्पवयीन मुलगी शिकवणीला आली असता तिची छेड काढली अनेक नागरिकांनी नागरिकांना माहित पडतात त्यांनी मोहम्मद ला पकडून भाजपाचे नगरसेवक रमेश सोनी व मनपा स्थायी समितीचे सचिन रासने यांना माहिती दिली
भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सह शिवाजी कॉम्प्लेक्स मध्ये पोचले आणि आणि मोहम्मद शाहिद याची चांगली धुलाई करण्यात आली व परिसरातील नागरिकांची चांगलीच गर्दी निर्माण झाली होती राजापेठ पोलिसांना राजापेठ पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला व सलून चालकाला ताब्यात घेऊन ठाण्यात आणले आणि पंडित अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून त्याला अटक केली घटनेची माहिती मिळताच अनेक पक्ष्यांचे मोठे लहान मोठे नेते राजापेठ पोलिस स्टेशनला दाखल होत होते त्यामध्ये माननीय तुषार भारती शिवराज्य कुलकर्णी किरण पातुरकर संघटनेचे कार्यकर्ते क्षत्रिय मराठा समाजाचे शहराध्यक्ष संदीप बेहरे यांनी पोलीस स्टेशनला भेट देऊन ठाणेदार साहेबांना यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी समज देऊन आले पुढील कारवाई राजापेठ पोलिस करत आहे