प्रतिनिधी
आस्था फाऊंडेशन व सार्वजनिक नवदुर्गा उत्सव हर्षराज कॉलनी याच्या संयुक्त विघमाणे हा कारेकम घेण्यात आला आस्था फाऊंडेशन हे नेहमीच महिला न साठी सांस्कृतिक,सामाजिक, वोद्योगिक क्षेत्रात काम करते आस्था फाऊंडेशने श्रावण क्लिन हि प्रतियोगीता घेतली होती महिलांनी खूप छान प्रतिसात दिला या मध्ये पहिले पारितोषिक शालिनी कावरे यांनी पटकाविले त्यांना सेमिपेठणी व क्रावून देऊन गौरविण्यात आले द्वितीय पुरस्कार स्वाती गेडे यांनी पटकाविला.
तृतीय पुरस्कार प्रीती शेंडे यांना मिळाला तर प्रोसहण पुरस्कार तृप्ती तायडे यांना देण्यात आला .सार्वजनिक नवदुर्गा उत्सव हर्षराज कॉलनी येथे महिला व लहान मुलीं न साठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या मध्ये महिला व मुलींनी उतस्पृर्थ प्रतिसात दिला या मध्ये महिलांन मध्ये डिजाईन रांगोळी मध्ये प्रथम क्रमांक अस्मिता शशांक देशमुख यांनी मिळवला द्वितीय क्रमांक नेहा पवन धनसकर यांनी पटकावला ठिपक्यांच्या रंगोळीत प्रथम क्रमांक वर्षा ताई कुरेकर यांनी मिळविला
लहान मुलींन मध्ये प्रथम क्रमांक कु.सेजल ठाकरे द्वितीय कु.राहिनी नेरकर तृतीय अनुष्का मिश्रा ईनी मिळविला कारेकमाच्या यशस्विते साठी अध्यक्ष तृप्ती व्यवहारे, संजीवणी मारोटकर,अनुराधा नेरकर ,स्वाती निहाटकर, वैशाली आरोकर,वर्षा कुरेकर, नीलिमा अजिकर, कुंदा पुसतकर,चदा तायडे,कांचन कथलकर ,वैष्णवी अजिकर यांनी परिश्रम घेतले