Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

गुरु हनुमान कुस्तीगीर संस्थेची कुस्तीगीर कु.योगेश्वरी मराठे हिचा झाला सत्कार.

Responsive Ad Here

गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी

प्रतिनिधी - एरंडोल येथील कु.योगेश्वरी अनिल मराठे हिचा सत्कार एरंडोल येथे अमळनेर दरवाजा ढोलु महाजन नगर येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात एरंडोल नगर पालिकेच्या गटनेत्या सौ. सरलाताई नथु पाटील, नगरसेविका एरंडोल सौ. प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र महाजन माजी चेअरमन वि. का. सो एरंडोल माजी चेअरमन महात्मा फुले हायस्कूल यांनी भूषविले तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. मनोज पाटील तालुका अध्यक्ष रा. काँ. पार्टी एरंडोल जिल्हाध्यक्ष मराठा महासंघ जळगाव, डॉ. सुरेश पाटील नगरसेवक,रमेश महाजन,चंद्रकांत महाजन सामाजिक कार्यकर्ते, नितीन चौधरी (बबलु पहेलवान )नगरसेवक, प्राचार्य आर. एस. पाटील, दिलीप पाटील फौजी, गोपाल पाटील ता. अध्यक्ष गुजर समाज एरंडोल,प्रा.आर. एस.पाटील, मोतीलाल ठाकुर, हेमंत पाटील,संतोष ठाकुर,पत्रकार आल्हाद जोशी, मनोज मराठे, सुनील मराठे,बापु मराठे हे उपस्थित होते. 

     कार्यक्रम यशस्वीतेसाठी गुरु हनुमान कुस्तीगीर संस्थेचे अध्यक्ष भानुदास आरखे, उपाध्यक्ष. पंकज पाटील, सचिव. अनिल मराठे, ऋषिकेश महाजन,अनिल आरखे, अनिल भोई, दिलीप सोनवणे, डी.एस.पाटील,स्वप्नील बोरसे, नवल धनगर, जावेद खाटीक, नयन आरखे, विजय महाजन, मयुर मराठे, सागर पहेलवान, हितेश महाजन, गुरु हनुमान कुस्तीगीर संस्था भुषण चौधरी, कृष्णा जोशी, बापु सोनार, आबा चौधरी, रवी पहेलवान मंडळी यांनी परिश्रम घेतले.सूत्र संचालन भानुदास आरखे यांनी केले. आभार अनिल मराठे/ मयुर मराठे यांनी मानले.