Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

दिपक भाऊ निकाळजे साहेबांचा दौरा जळगाव जिल्हा येथे संपन्न

Responsive Ad Here

रवींद्र तायडे प्रतिनिधी जामनेर

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. दिपक भाऊ निकाळजे साहेबांचा दौरा जळगाव जिल्हा येथे संपन्न झाला. त्या अनुषंगाने रिपाइं आंबेडकर पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा.आर.टी.सोनार मा. जळगाव जिल्हाध्यक्ष दीपक भाऊ सपकाळे, पारोळा तालुकाध्यक्ष मा. दयाराम मोरे, पारोळा युवाध्यक्ष मा. योगेश महाले, कामगार जिल्हाध्यक्ष मा. भिमराव सोनवणे, महानगराध्यक्ष मा. राजू सपकाळे, 

   


युवाध्यक्ष मा.अशोक पारधे, अपंग आघाडी अंबादास सोनवणे.तेजस पवार जळगांव,जामनेर तालुकाध्यक्ष मा.रत्नाकर जोहरे, जळगांव आकाश आडंगे,राजेश मगरे,तालुकाध्यक्ष मा.आनंदा सोनवणे, चाळीसगांव तालुकाध्यक्ष, मा. अनिल भाऊ महिराळे इ.उपस्थित होते. मा. राष्ट्रीय अध्यक्षांचा फटाक्यांच्या आतिषबाजीने व ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष मा. बाळासाहेब पवार साहेब, उ.म.अध्यक्ष मा. शशिकांत दारोळे साहेब, उ. म.अध्यक्ष मा. दिनेश निकुंभ यांचे स्वागत करण्यात आले.