भीमराव चाटे दे राजा
एनसीसी ऑफिसर महेश तांदळे साहब सुभेदार सुरेश कुमार साहब व शिपाई निखील थापा 13 महाराष्ट्र एनसीसी बटालियन खामगाव पायलट प्रकाश वानखेडे यांनी आज देऊळगाव राजा शहरात व्यंकटेश कॉलेजला दोनशे विद्यार्थ्यांपैकी 31 मुले निवड 18 मुले रिझर्व वेटिंग घेतले.
13 मुलींची निवड व तीन मुली रिझर्व वेटिंग मध्ये घेण्यात आले. सर्वप्रथम मुलांची वजन-उंची शारीरिक मापदंड मोजण्यात आले, रनिंग स्पर्धा घेऊन लेखी पेपर घेऊन पात्रतेनुसार निवड करण्यात आली. एन सी सी चे ए बी सी सर्टिफिकेट चे फायदे सांगून विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आल्या .तीन वर्षे हायस्कूल कॉलेज बदलता येणार नाही लग्न करता येणार नाही जास्त वजनाचे आणि कमी उंचीचे मुले घेता येणार नाही, तसेच जिल्हा स्तरावर व राज्य स्तरावर जा स्पर्धा आणि कॅम्प होतील त्या त्या शिबिराला सरकारी खर्चातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल.
पुणे दिल्ली जम्मू काश्मीर या देशाच्या बाहेरही कॅम्प ठरल्यास प्रत्येक कापला जाणे जरुरी राहील .सुभेदार सुरेश कुमार सहाब ने बताया जिन बच्चों को उच्चपदस्थ अधिकारी बनाना है या जरूरतमंद बच्चे ही इसमे भाग लीजिए शौक या मौज मस्ती के लिए एनसीसी मे एडमिशन ना करे ! क्यू कि स्कूल के पढाई के अलावा ॲडिशनल समय नही मिलता है उसी मे आपका पुरा कॅम्प कोर्स करना होगा. एनसीसी नैसर्गिक आपत्ती मे काम करती है जैसे भूकंप महापूर बाढ ऐसे हालत मे देश की पॅरामिलिटरी का काम आपके कंधो पर होगा
. देश के हित के लिये एनसीसी काम करती है. एनसीसीचे सी सर्टिफिकेट घेतलेल्या विद्यार्थ्यांना फोर्स मध्ये जाण्याकरता परीक्षा देण्याची गरज नाही. पात्र झालेल्या सर्व मुलांची कागदपत्रे घेतली व वेटिंग वर रिझर्व ठेवलेल्या मुलांचा सुद्धा नंबर लागू शकतो करिता कागदपत्रे घेतली आहेत जे विद्यार्थी अपात्र झालेले आहेत त्यांनी नाराज होण्याची गरज नाही त्यांच्यासाठी महाराष्ट्र सैनिक करिअर अकॅडमी देऊळगावराजा पुढील निवडीच्या वेळेस परिपूर्ण मापदंडात बसेल अशी पूर्वतयारी करून घेईल. त्यासाठी माजी सैनिक मित्र फाऊंडेशन महाराष्ट्र सैनिक करिअर अकॅडमी चिखली रोड देऊळगाव राजा ना लाभ ना तोटा या तत्त्वावर सकाळ संध्याकाळ विद्यार्थ्यांच्या सवडीनुसार ट्रेनिंग घेतले जाईल. मागील वेळी देऊळगाव राजा हायस्कूल देऊळगाव राजा मधून 23 मुली आणि 44 मुलांची वर्ग आठवा मधून निवड झालेली आहे. जय हिंद