Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

एरंडोल आगारातील एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप

Responsive Ad Here

गणेश महाजन एरंडोल  प्रतिनिधी 

जोपर्यंत एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण होत नाही तोपर्यंत संप मागे नाही या भूमिकेवर कर्मचारी ठाम 

एरंडोल आगारातील  एस टी कर्मचारी यांच्या संपाला आज तिसरा  दिवस आहे परवा दुपार पासून सुरूवात झाली. दुपारून कोणतीही बस मार्गस्थ झाली नाही.संपात सर्व चालक , वाहक व यांत्रिक कर्मचारी मोठ्या संख्येने सामील झाले आहेत.अचानक सुरू झालेल्या संपामुळे प्रवाशांना खुप त्रास होत आहे

मात्र या साऱ्या गोष्टीला राज्य सरकार जबाबदार असल्याची भावना कर्मचारी यांनी बोलून दाखविली .एस टी महामंडळाचे शासनात विलीनीकरणं झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याची प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांनी दिली तसेच हा संप फक्त कर्मचारी यांनी केलेला असून कोणत्याही संघटनेचा या संपाशी संबंध नसल्याची माहिती यावेळी संपात सामील कर्मचाऱ्यांनी दिली परंतु सदरच्या संपाला विविध पक्षांनी येऊन प्रत्यक्ष पाठींबा दिला तसेच  प्रत्यक्ष भेट देऊन पाठिंबा जाहीर जाहीर केला आहे.आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे आश्वासन दिले.