प्रतिनिधी जामनेर
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तर्फे आज रोजी नेरी पहुर व जामनेर नगरपालिका चौक येथे केंद्र सरकारच्या विरोधात पेट्रोल डिझेल गॅस महागाईच्या विरोधात आज रोजी काँग्रेसतर्फे जनजागरण अभियानाचा कार्यक्रम आज जामनेर येथे झाला या ठिकाणी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा व शेतकऱ्याच्या विरोधातील केलेल्या तीन कायद्यांच्या संदर्भामध्ये डिझेल पेट्रोल वाडीच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारचा पूर्णपणे निषेध
याठिकाणी करण्यात आला यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शरद पाटील जामनेर तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष शंकर भाऊ राजपूत किरण भाऊ पाटील तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष पंकज भाऊ पाटील संजय राठोड काँग्रेस सेवादलाचे तालुकाध्यक्ष विजय भाऊ पाटील सोनू सिंग राठोड सर पिंटू भाऊ मुसाभाई पिंजारी राऊप भाई शेख संदीप पाटील मुलचंद नाईक सुनील भाऊ घुगे भिडे वाकडी जग्गू दादा तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी उपस्थित होते