भीमराव चाटे प्रतिनिधी देऊळगाव राजा
30 नोव्हेंबर सकाळी नऊ वाजता बस स्थानक चौक देऊळगाव राजा येथे फिरते लसीकरण केंद्राची गाडी लावण्यात आली लस घेण्यासाठी देऊळगाव राजा वासी यांनी लाईन लावली फिरते लसीकरण केंद्राचे गाडीचे नेतृत्व डॉक्टर राजमाने साहेब आरोग्य सेवक प्रकाश चेके ॲम्बुलन्स पायलट संतोष काकड इत्यादी देऊळगाव राजा सरकारी दवाखान्याचा स्टॉप बस स्थानक देऊळगाव राजा येथे फिरते कोरोना लसीकरण करण्याचा उपक्रम राबवत आहे.