Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

अमरावती जिल्ह्यात संचारबंदी

Responsive Ad Here

प्रतिनिधी अमरावती

अमरावती जिल्ह्यात उद्भवलेल्या दंगल सदृश्य परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली. संचार बंदीच्या काळात कोणतेही दैनंदिन व्यवहार चालू ठेवून यात येऊ नयेत अशा सूचना होत्या .

मात्र आता परिस्थिती नियंत्रणात आल्याने संचारबंदी शिथिल करावी अशी मागणी व्यापारी संघटनांनी आज केली यावेळी  पालकमंत्री यशोमती ठाकूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आरती सिंगही उपस्थित होत्या व्यापाऱ्यांच्या या मागणीचा योग्य विचार केला जाईल याची मी खात्री देते.