जामनेर
जामनेर पुरा येथील लोहार समाज बांधवांनी अनेक कार्यकर्त्यांनी जामनेर शहरात भागीरथी बाई मंगल कार्यालयात मीटिंग घेऊन बहुजनांचे महानायक क्रांतिकारक नेते यांच्या विचार दाराची संघटना भारतीय भटके-विमुक्त आदिवासी ओबीसी संघर्ष महासंघ अशोक जाधव धनगाव कर संस्थापक कथा राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय भटके विमुक्त आदिवासी ओबीसी संघर्ष महासंघ संघटनेत लोहार समाज अनेक कार्यकर्त्यांनी महा संघटनेत प्रवेश केला
यामध्ये आपल्या भारतीय भटके विमुक्त आदिवासी ओबीसी संघर्ष महासंघ या महा संघटनेचे जामनेर तालुका अध्यक्ष तुकाराम सखाराम काळे व खूप तालुका अध्यक्ष उस्मान भाई व खूप तालुका अध्यक्ष सांडू अब्दुल तडवी व जामनेर शहराध्यक्ष अमोल पांडुरंग लोहार व व जामनेर उपशहर अध्यक्ष ज्ञानेश्वर पांडुरंग ताठे व जामनेर शहर सचिव अतुल श्रीराम महाजन माणिक गोविंदा लोहार आनंदा माणिक लोहार विनोद त्रंबक लोहार अमोल पांडुरंग लोहार नीलेश मराठे सुधाकर महाजन प्रवीण कुमावत अमोल कुमावत ईश्वर रोकडे भाऊ व तसेच पत्रकार व संघटनेचे पदाधिकारी गणेश पांढरे जामनेर तालुका प्रोक्ता यांच्या हस्ते या भारतीय भटके विमुक्त आदिवासी ओबीसी संघर्ष महासंघ या संघटनेत अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश करून ही सोहळा मीटिंग जामनेर शहरात जामनेर शहरात सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रवेश करून सर्वांचे अभिनंदन केले