Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

*एरंडोलच्या प्रभाग क्र.६ मध्ये रस्ता काँक्रीटीकरणाचे भूमिपूजन

Responsive Ad Here

गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी


एरंडोल शहरातील प्रभाग क्र. ६मधील शिवाजी महाराज पुतळा देशमुख मढी परिसराचे महाराष्ट्र शासनाच्या नगरोत्थान योजनेअंतर्गत एरंडोल नगरपरिषदेच्या माध्यमातून *रुपये ७१ लक्ष च्या काँक्रिटीकरणाचे* प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी प्रभागातील नागरिक महिलांसह मोठ्या संख्येने उपस्थित होते


सर्वप्रथम संत शिरोमणी श्री.सावता महाराज व छत्रपती शिवाजी महाराज* यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले...

सदर विकास कामासाठी भाजपाचे जनजाति क्षेत्र संपर्कप्रमुख *ऍड. किशोरभाऊ काळकर व एरंडोलचे लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेशसिंग परदेश विशेष प्रयत्न केले... तसेच प्रभागाच्या *नगरसेविका सौ.आरती अतुल महाजन व नगरसेवक योगेश युवराज देवरे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला..



गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित या समस्येचा लोकप्रतिनिधींनी सातत्याने पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावल्याबद्दल प्रभागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले यापूर्वी देखील या परिसरातील पाण्याची गंभीर समस्या नगरपरिषदेच्या माध्यमातून सोडवण्यात आली आहे.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष संजय महाजन, नानासाहेब देशमुख, तुळशीराम महाजन, पुंडलिक महाजन, विक्रम महाजन, सुखदेव पाटील, भगवान देशमुख, युवराज महाजन, प्रल्हाद देशमुख, डी टी देशमुख, यशवंत महाजन, जगन्नाथ पाटील, विठ्ठल महाजन, मनोज ठाकूर, भिका महाजन, मोतीलाल पाटील, विजय देशमुख, सुभाष दर्षे, मदन भावसार, प्रल्हाद महाजन, नामदेव महाजन, अनिल महाजन, राजेंद्र महाजन,उमेश महाजन, वसंत महाजन ,उमेश पाटील, रवी पेंटर, राजाराम पाटील, वाल्मीक महाजन, भास्कर जोगी, सुरेश लढे, हेमंत देशमुख, योगेश शिंपी, प्रकाश महाजन, गजानन महाजन, नितीन महाजन, कल्पेश देशमुख, मोहन महाजन, सतीश महाजन, जगदीश महाजन, पिंटू ठाकूर, सखाराम महाजन, अनिल वाणी, बापू वाणी, सुनील पाटील, हितेश दर्षे, हिम्मत महाजन, चेतन महाजन आदी उपस्थित होते.