Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पहूर येथे शालेय शिक्षण मंत्री नामदार बच्चू कडू यांचे जोरदार स्वागत

Responsive Ad Here

जामनेर प्रतिनिधी

जामनेर तालुक्यातील पहूर येथे महा विकास आघाडीतर्फे महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री नामदार बच्चू कडू यांचे पहूर येथून चाळीसगाव येथे कार्यक्रमाला जात असताना पहुर बस स्टँड परिसरात ढोल-ताशाच्या गजरात तसेच फटाक्यांची आतिषबाजी करून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.



 यावेळी विघ्नहर्ता हॉस्पिटल चे संचालक डॉक्टर सागर गरुड संजय गांधी निराधार समितीचे तालुकाध्यक्ष तथा माजी सरपंच प्रदीप लोढा शिवसेना प्रमुख तथा पत्रकार गणेश राव पांढरे ईश्वरलाल जैन पतसंस्थेचे चेअरमन भास्कर पाटील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विधानसभा क्षेत्र प्रमुख शैलेश पाटील किरण पाटील किरण जाधव राहुल ढेगाळे संजय बाविस्कर दत्ता साबळे इरफान शेख संजय तायडे युवा सेनेचे आमीन शेख यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते