Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

वाघाळा( कांगणे)येथे अंखङ हरिनाम सप्ताहाचे आयोजन

Responsive Ad Here

रामेश्वर जायभाये प्रतीनिधी तळणी 

तळणीःमंठा तालुक्याती वाघाळा (कांगणे )येथे दि. 19पासुन अंखङ हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये सकाळी ४ते६काकङा भजन.६ते७विष्णु सहस्र नाम.७ते११गाथा पारायण.११ते१संतभोजन १ते४संगीत श्रीमद भागवत कथा.४ते६संत भोजन अन्रदाता पंगत.६ते७ सामुदायिक हरिपाठ ८:३०ते१०:३०हरी किर्तन व नंतर हरीजागर होईल.यामध्ये भागवताचार्य महाराष्ट्र भुषण श्री.ह.भ.प जयराम महाराज तांगङे (गुगळी धामनगावकर)हे सात दिवस आपली सेवा देणार आहे 



.सातही दिवस महाराष्ट्रातील नामाकींत किर्तनकार आपली सेवा देणार आहे.या मध्ये ह.भ.प.केंन्दे महाराज.ह.भ.प. चेके महाराज. ह.भ.प.पारधी  महाराज.ह.भ.प.सतीष महाराज ङोईफोङे. ह.भ.प.लटपटे महाराज .ह.भ.प.विशाल महाराज खोले .ह.भ.प.राधाताई महाराज सानप.व काल्याचे किर्तन ह.भ.प.तुकाराम महाराज शाञी(परळी वैजीनाथ)यांचे होणार आहे.या कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन समस्त गावकरी मंङळी यांनी केले आहे .परीसरातील सर्व श्रोते मंङळीने या सोहळ्याचा लाभ  घ्यावा असे अवाहण गावकरी मंङळीने  केले आहे.