Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

एरंडोल येथे बाळासाहेबांचा 9वा स्मृतिदिन साजरा

Responsive Ad Here

 गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी

 हिंदुस्थानचे महानेता, हिदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या ९ व्या स्मृतीदिन साजरा.एरंङोल येथिल शिवसेना कार्यलय मध्ये प्रतिमा पुजन करण्यात आले त्या प्रसगी समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश अण्णा महाजन, जिल्हा उपसंघटक किशोरभाऊ निबांळकर,  जि.प.सदस्य नानाभाऊ महाजन, ता.प्रमुख वासुदेव पाटिल ,मा.जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले,



 विधानसभा क्षेत्रप्रमुख जगदिश पाटिल , शालिग्राम गायकवाङ, उप तालुका प्रमुख रवीचौधरी , शहर प्रमुख कुणाल महाजन मा.नगरसेवक नितिन बिर्ला,  सुभाष मराठे, छोटु भगत, विठ्ठल आंधळे ,युवा सेना ता.प्रमुख बबलु भाऊ पाटिल  युवा सेना शहर प्रमुख अतुल महाजन ,चंदु जोहरी,परेश बिर्ला ,अमोल भावसार,छोटु मराठे ,पिन्टु भोळे, पिन्टु पाटिल, देशमुख राठोङ, नासिर पठाण , कुणाल पाटिल ,प्रसाद महाजन ,अतुल मराठे , अजय महाजन, देवेन पाटिल, राज पाटिल, राजेश महाजन रवी मराठे ,कृष्णा ओतारी, ऋषिकेश शिंपी,परमेश्वर राठोड ,रोहित भोई आदी उपस्थित होते.