भीमराव चाटे देऊळगाव राजा
आर्मी जवान च्या नावाने कॉल करून 5000 फोन पे वर मागवून घेतले व झासा दिला देऊळगाव राजा मध्ये 3 फळ विक्रेत्यांना एकाच फोन वरून फोन आले. व्हाट्सअप मेसेज वरून सैनिकी पान कार्डचा फोटो टाकला. व्हाट्सअप चा डीपी आर्मी लोगो ठेवलेला, हिंदी भाषा मध्ये फळविक्रेता ऑर्डर केली पपई, केळे, सफरचंद, पायनापल, अनार, 5000 रुपयाची ऑर्डर फर्जी सैनिक नावाने कॉल केलेल्या व्यक्तीने शेख रहीम शेख कादर कबाडपुरा देऊळगाव राजा ला दोन दोन मिनिटाला कॉल करून खबर घेतो व सकाळीच हॉस्पिटलमध्ये फ्रुट वाटायचे आहे, आमच्या मोठ्या साहेबांकडून बिल मंजूर करून घ्यायचे आहे. करिता व्हाट्सअप वर बिल पाठवा व येथेच रात्रीला प्रकरणाला नवा मोड येतो तुमच्या मोबाईल वरून फोन पे करा आणि पुढचा व्यापारी सुद्धा 5175 रुपये फोन पे करतो व धोकाधडी होते.
चौकशीअंती बऱ्याच फळ विक्रेत्यांना फोन आल्याचे समजले . ज्यांचा नंबर फोन पे आहे अशांनाच कॉल येतो ज्यांचा नंबर ट्रूकॉलर वर फ्रुट ट्रेडिंग आहे अशांना कॉल येतो. तो पुढचा सैनिकही नसतो, फक्त सैनिक खोटे बोलत नाही म्हणून *सैनिकाच्या नावाचा वापर करून धोकेबाज धोका धडी घडवतो अशाच काही घटनांचे माझ्याकडे कॉल आलेले आहेत* 80 5556 8866 मा सैनिकमित्र वर कॉल करा. माहितीच्या आधारे चौकशी करता येईल व कोणीही फोन पे वर समोरचा व्यक्ती समोरासमोर असल्याशिवाय ओळखत असल्याशिवाय पैशाची देवाणघेवाण करू नका. जय हिंद