प्रतिनिधी गणेश एकंडवार जवळा
फ्रेंड्स हेल्थ क्लब जवळा व बिरसा मुंडा च्या वतीने कबड्डीचे सामने आयोजित करण्यात आले होते 1 डिसेंबर पासून ते 4 डिसेंबर पर्यंत हे सामने होते त्यामध्ये एकूण दूरदूरून आलेल्या टीमा एकुण 25 टीमने सहभाग घेतला होता त्यामध्ये (1)प्रथम पारितोषिक हे जय सामकी माता क्रीडा मंडळ महाळुंगी त्यांना मिळाले हे बक्षीस 21000 रुपयाचे होते.
श्री राजूभाऊ विरखडे (माजी पंचायत समिती सभापती यांनी दिले) व(2) दुसरे बक्षीस कन्हैया क्रीडा मंडळ खंडाळा 15000 रुपये यांना मिळाले हे बक्षीस विनोद भाऊ पंचभाई आणि संतोष चोपडे यांच्या हस्ते देण्यात आले व(3) तिसरे बक्षीस मुंगसाजी क्रीडा मंडळ लोहारा यांना 10000 रुपये दिनेश पवार जांब दिले(4) चौथे बक्षीस फ्रेंड्स हेल्थ क्लब यांना 7000 रुपये जानी सोलंकी, मोबीन फानन, रेहान शेख त्यांनी दिले हे सामने ग्रामपंचायत च्या भव्य पटांगणात खेळविण्यात आले होते. सामन्याचे उद्घाटन राजूभाऊ वीरखडे,गणेशराव मोरे, विनोद, पंचभाई,भारत काळपांडे दिनेश पवार, आसिफ शेख,तायब खान, कायम पठाण, शेख गुलाब, शेख युनूस,सदानंद उईके, प्रशांत टेकाम, इरशाद खान, गजानन टेकाम, दाऊद खान, गणेश एकंडवार, कुंदन रेवनशेटे ग्रामपंचायत सरपंच ,उपसरपंच व सदस्य रुचिका एकंडवार, सीमा चोपडे, आशा भिसे, हर्षाली चौधरी, अतिश मुजमुले, अमोल ठाकरे, दींक्षा करमनकर, धीरज गावंडे, गोलू राठोड, रामटेके सर व सामनामध्ये झटून असलेले कार्यकर्ते रवि जितकर,आलम पठाण, शेख इम्रान,वैभव राठोड, आशिष जाधव, सुदाम राठोड, विपुल नालमवार, दिलीप सौदागर, आकाश आडे,कुणाल लोखंडे रुपेश आडे यांनी खुप मेहनत घेतली.