Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

अमडापूर येथील मुस्लिम समाजातील तरुण व प्रौढ कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

Responsive Ad Here

वंदना गवई जिल्हा प्रतिनिधी

बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मा ना राजेंद्र शिंगणे साहेब यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवून 


दिनांक 24 डिसेंबर रोजी अमडापूर येथील बशेरीया मोहल्ला येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष  प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनात व पुंजाजी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अॅड. नाझेर काझी , माजी आमदार रेखाताई खेडेकर , तालुका निरीक्षक आफताब खान यांचे हस्ते  मुस्लिम समाजातील 70 जणांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला , 

यावेळी व्यासपीठावर जिल्हा अध्यक्ष अॅड. नाझेर काझी, माजी आमदार रेखाताई खेडेकर , तालुका निरीक्षक आफताब खान , विधानसभा अध्यक्ष प्रमोद पाटील , प्रदेश प्रतिनिधी संजय गाडेकर , प्रदेश प्रतिनिधी शंतनु बोंद्रे , तालुका अध्यक्ष गजानन वायाळ , मार्केट संचालक दिपक म्हस्के , जिल्हा सरचिटणीस भगवान काळे , चिखली शहर उपाध्यक्ष  सदानंद मोरगंजे , विधानसभा मुख्य सचिव दामोदर टेकाळे , तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष रफिक शेख , विधानसभा सरचिटणीस सुनील धुंदळे , शहर सरचिटणीस दिपक कदम , किन्होळा शाखा अध्यक्ष समाधान वानखेडे , प्रशांत डोंगरदिवे , प्रशांत झिने ,  राजीक खान उपस्थित होते .



या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी विधानसभा अध्यक्ष प्रमोद पाटील यांचेसह अमडापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पुंजाजी गायकवाड , अ. अहेसान सौदागर , सोहराब टेलर यांनी परीश्रम घेतले .

यावेळी पुंजाजी गायकवाड यांनी प्रास्ताविक केले तर जिल्हा अध्यक्ष अॅड. नाझेर काझी ,  माजी आमदार रेखाताई खेडेकर , प्रमोद पाटील , संजय गाडेकर , गजानन वायाळ , शंतनु बोंद्रे यांची समायोचीत भाषणे झाली , कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन दामोदर टेकाळे यांनी तर आभार प्रदर्शन अहेसान भाई यांनी केले .

                   या कार्यक्रमात अ. अहेसान अ.मजीद सौदागर , अमीर हमजा शे.भिकन , म. जुबेर म.शब्बीर , शे. सईद शे. बुढन , मुजम्मील म. शकील , शे.शेगीर शे. शब्बीर , शे .अनीस शे.मुनीर , शारीख खान , ताहीर खान , शे. शाहरूख खान , शे कदीर , शे. तस्लीम शे. जम्मू , शे.रहेमान शे. वाहेद , शे. कलीम शे.तस्लीम , शे. शाकीब शे.अमीर हमजा , अ. शाहरूख अ. कदीर , शे. युनुस शे. वाहेद , शे. नाजीम शे.अमीर हमजा , अरबाज खां तुराब खां , शे. अतिक शे. रफिक , शे. मुशीर शे.मुनीर , अ. तौफिक अ  अहसान , तनवीर खान मुनीर खान , शे. शगीर शे. सईद , शे.नदीम शे. अजीम , शेख मुशीर शे. शफीक , शे.सईद शे.जुलकरनैन , शे. ख्वाजा शे.ईनामतुल्ला , शेख सलीम शे. आलमगीर , शे. जीया शे. ईनामतुल्ला , शेख शफीक शे. आलम , शे. अकील शे. जमील , शे. मुजाहीद शे. शफीऊल्ला , शे. अकीब शे. रशीद , शे. मुख्तार शे.हसतम , शे. रहेमान  शे. चांद , शे. अरबाज शे. रहेमान , शे. हसन शे.करैशी , सैय्यद करीम , सै. फकीरा कुरैशी , सै. अजीम कुरैशी , म. रिजवान म.अमान , सैय्यद समीर कुरैशी ,शे. जियाद शे. इनायतुल्ला , शे. शहबाज शे. लियाकत , शे. सईद शे. मस्तान , अबुजर शे. आजम , शे.जुनैद शे. भिकन , शे. रोशन शे. चांद वायरमन , शे.रफिक शे. जुबैर या मुस्लिम समाजातील तरुण व प्रौढ कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला .