Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

तळणी येथे ओबिसिचा राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन

Responsive Ad Here

रामेश्वर जायभाये तळणी प्रतीनिधी

तळणी : मंठातालुक्यातील तळणी येथे जय भगवान महा संघाचे व ओबिसी नेते संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या नेतृत्वाखालील व जिल्हा अध्यक्ष गजानन ढाकने यांच्या अध्यक्षतेखाली तळणी येथे आरक्षण व न्याय हक्कासाठी राज्यव्यापी चक्काजाम ओबिसि आंदोलन  करण्यात आले.यावेळी   ईम्पेरिकल डेटा सर्वच्य न्यायालयात देण्याची ओबिसी आरक्षण पुर्वत होई पर्यत महाराष्ट्रात कोणत्याही निवडणुका घेऊ नये अशी मागणी करण्यात येत आहे राज्य सरकारणे ओबिसी जनगणना करुण ईम्पेरिकल डेटा  सर्वच्य न्यायालयात सादर करावा अशी मागणी केली आहे  आमच्या हक्काच ते आम्ही मिळवणारच सरकार ओबिसी बांधवावरती अन्याय करत आहे तो थाबलाच पाहीजे .अभि नही तो कभि नही.


 या निषेधात राज्यवापी चक्काजाम आंदोलन करण्यात आले असे गजानन ढाकणे हे बोलले त्यावेळी जय भगवान महासंघ जिल्हा सचिव केशवराव येऊल .जय भगवान महासंघ जिल्हा अध्यक्ष गजानन ढाकणे .जिल्हा उपाध्यक्ष भागवत मुर्तडकर .ओबिसीनेते बाळाभाऊ राऊत .विशाल गित्ते .रामकिसन बोडके .दत्तराव सागळे .केशव कोरकणे .माधव खुळे .प्रमेश्वर घुगे .शुभम घाडे दत्ता तांगडे .सुभाष लाड .गजानन कांगणे .भागवत कुडकण .माधव भारस्कर .योगेश कागणे .निलेश राऊत .रवि भडदम .आशोक सोनुने राजकुमार  कांगणे व आदी ओबिसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते 


आभार प्रदर्शन वैभव कांगणे यांनी केले मंठा पोलीस उप निरीक्षक राऊत साहेब गायके साहेब तळणी जमदार राठोड साहेब चव्हाण साहेब काॕन्टेबल घोडके साहेब काटकर साहेब यांनी सहकार्य केले