Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन तर्फे प्राथमिक शिक्षण संचालक मा.दिनकर टेमकर यांचा सत्कार

Responsive Ad Here

मो.असलम परवेज



औरंगाबाद-   औरंगाबाद शैक्षणिक दौऱ्यावरआलेले महाराष्ट्र राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक पुणे मा.दिनकर टेमकर  यांचा हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन तर्फे काल दि.02 डिसेंबर रोजी रात्री 7: 30 वाजता औरंगाबाद विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय येथे सत्कार करण्यात आला. 



                  हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सर यांनी प्राथमिक शिक्षण संचालक पुणे मा.दिनकर टेमकर यांना परंपरा नुसार पुष्पगुच्छ ना देता पुस्तके आणि शाल देऊन सत्कार  केले. या वेळी मार्गदर्शक व शिक्षण उप संचालक मा.अनिल साबळे, शिक्षण सहायक उपसंचालक तसेच प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी मा.डॉ.बी.बी चव्हाण, माध्यमिक शिक्षणाधिकारी मा.एम के देशमुख  तसेच हॅप्पी टू  हेल्प फाऊंडेशन चे जिल्हाध्यक्ष सय्यद ताजीमोद्दीन आदींची उपस्थिती होती.