Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

नवनिर्वाचित युवासेना पदाधिकार्‍यांची निवड झाल्याबद्दल सत्कार

Responsive Ad Here

प्रतिनिधी

 शिवसेना माजी तालुकाप्रमुख बालाजीराव तांबोळी पाटील यांच्या निवासस्थानी सर्व नवनिर्वाचित युवासेना पदाधिकार्‍यांची निवड झाल्याबद्दल सर्वांचा माजी तालुकाप्रमुख बालाजीराव तांबोळी पाटील व युवासेना उपजिल्हाप्रमुख ईश्वर भैय्या तांबोळी पाटील यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.


         व्यंकटेश कराळे जिल्हा चिटणीस,बद्रीनाथ कदम उपजिल्हा समन्वयक,गजानन मुळे उपजिल्हा समन्वयक,शंकर कदम उपजिल्हा चिटणीस ,रविराज देशमुख उपजिल्हा चिटणीस,संदीप कातोरे उपजिल्हा चिटणीस,ज्ञानदेव भालेरावतालुका युवा अधिकारी, विजय शिंदेतालुका युवा अधिकारी, संभाजी डाखोरे तालुका युवा अधिकारी,ज्ञानेश्वर काळे तालुका समन्वयक,  दीपक चेपुरवार तालुका समन्वयक,कपिल नवघरे तालुका समन्वयक,सोनू वाघमारे तालुका चिटणीस, लक्ष्मीकांत देशमुख तालुका चिटणीस, दिपक इंगोले तालुका चिटणीस,चंद्रकांत शिंदे औंढा तालुका युवा अधिकारी, श्यामसुंदर इघारे तालुका समन्वयक औंढा नागनाथ,धीरज कुलथे शहर युवा अधिकारी वसमत, उमेश गिरी शहर समन्वयक,गणेश दसरथ शहर .