जामनेर प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील शहरात घरोघरी लसीकरण मोहीम राबविण्यात आली पहूर पेठ लेले नगर खाजा नगर . पहूर कसबे संतोषी माता नगर शिवनगर आदी भागात घरोघरी जाऊन लसीकरण मोहीम राबविण्यात आली याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप कुमावत डॉक्टर विजया पाटील डॉक्टर स्वाती पाटील डॉक्टर प्रियंका चांदा स्वप्नील बारी अंगणवाडी सेविका विद्या कुमावत साधना सुरडकर पुष्पा घोलप
वैशाली घोलप नर्मदा बेलपत्रे शोभा बारी निर्मला पवार आशा घाटे सरिता पांढरे सरिता पाटील भारती तायडे उज्वला तेले रेहना पिंजारी आदी आशा सेविका व अंगणवाडी सेविका डॉक्टर कर्मचारी आदी सर्वांनी पहुर शहरात घरोघरी जाऊन लसीकरण मोहीम राबवण्यात आली या मोहिमेला गावातील लोकप्रतिनिधी व गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.