वंदना गवई जिल्हा प्रतिनिधी
चिखली:- बंगळूरूजवळ (कर्नाटक) आपल्या सर्वांची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्याची विटंबना करण्यात आलेली आहे. तसेच कर्नाटक मुख्यमंत्रींनी कोणतीच दखल घेतली नाही. या घटनेचा तीव्र शब्दात सर्वत्र निषेध नोंदविण्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रांताध्यक्ष मा.ना.श्री.जयंतराव पाटील साहेब यांनी दिलेल्या आदेशानुसार तसेच नामदार डाॅ राजेंद्र शिंगणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अध्यक्ष अॅड नाझेर काझी साहेब यांच्या सुचनेवरुन चिखली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुधाचा अभिषेक करण्यात येऊन कर्नाटक मुख्यमंत्रिचा निषेध करण्यात आला.
यावेळी प्रदेश प्रतीनीधी शंतनु बोंद्रे, विधानसभा अध्यक्ष प्रमोद पाटिल, तालुका अध्यक्ष गजानन वायाळ, शहर अध्यक्ष रविंद्र तोडकर, किसानसभा जिल्हा अध्यक्ष राजीव जावळे, डाॅ मिसाळ, नगरसेवक डाॅ प्रकाश शिंगणे, नगर सेवक प्रशांत एकडे, पत्रकार संजय खेडेकर, जिल्हा सरचिटणीस भगवानराव काळे,प्रशासक बाळासाहेब पवार, दिपक म्हस्के, विधानसभा सरचिटणीस प्रशांतभैया डोंगरदिवे, शहर उपाध्यक्ष प्रमोद चिंचोले, शहर सचिव शेख रहिम, मलीक सौदागर, तालूका अध्यक्ष यूवक कृष्णा मिसाळ, संकेत पाटिल, अक्षय पाटिल, प्रसाद पाटिल, छगन जंजाळ यांच्यासह चिखली तालुक्यातील व शहरातील समस्त पदाधीकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते. संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रांताध्यक्ष मा.ना.श्री.जयंतराव पाटील साहेब यांनी दिलेल्या आदेशानुसार तसेच नामदार डाॅ राजेंद्र शिंगणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अध्यक्ष अॅड नाझेर काझी साहेब यांच्या सुचनेवरुन चिखली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुधाचा अभिषेक करण्यात येऊन कर्नाटक मुख्यमंत्रिचा निषेध करण्यात आला.