दि. 6/1 /2022 रोजी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे व पूजा सुभाष यादव, प्रमुख युनिसेफ एस बी सी 3, अँड अनुराधा पंडित कायदा व परिवीक्षा अधिकारी यांनी मा.संदीप कुमार सोनटक्के,जिल्हा शिक्षण अधिकारी जि. प. हिंगोली व अमजद इस्माईल
बेग सदस्य दक्षिण मध्य रेल्वे डी आर यु सीसी नादेड तथा सदस्य जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य हिंगोली, सदस्य जिल्हा प्रवासी समन्वय समिती कार्यालय डीवाय आरटीओ हिंगोली तथा हिंगोली जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद आदी मान्यवरांच्या उपस्थितीत बालविवाह निर्मूलन या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली व यावेळी जिल्हा बाल संरक्षण कक्षाची माहिती पुस्तिका देण्यात आली.