वंदना गवई प्रतिनिधी बुलढाणा
दीनांक 6 जानेवारी रोजी जिल्हा परीषद शाळा पेठ येथे व्यवस्था समीती ची कार्यकारणी गठीत करण्याकरीता मिटींग घेण्यात आली, या मिटींग ला उपस्तीथ राहण्या करीता सर्व पालकास नोटीस दीली होती, व मिटींग ला सर्व पालक उपस्तीथ ही होते, कमेटी तयार करण्या करीता चार महीला व तीन पुरुष नीवडले त्या सात सदस्यता पैकी एक अध्यक्ष व एक उपाध्यक्ष निवडनुक मधे रवि मगर यांना अध्यक्ष निवडण्यात आले.
रवि मगर हे सामाजिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आहेत तसेच एका न्युज चैनल चे जिल्हा संपादक देखील आहेत , व पत्रकार संघाचे तालुका सचीव पण आहेत , रवि मगर यांची वेळोवेळी शाळे ला भेंट असती व एक जानेवारी रोजी नवीन वर्षा निमीत्त त्यांनी शाळेतील मुलांना पेन व लेटर लेखील वाटप केले होते.