जामनेर प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील शेंगोळा येथे ग्रामपंचायत हॉलमध्ये स्वामी विवेकानंद व जिजाऊ माता यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सरपंच मिनाबाई रताळ यांच्या हस्ते पूजन करण्यात आले याप्रसंगी उपसरपंच संदीप सावळे ग्रामपंचायत सदस्य सरला बेलेकर हसीना तडवी
प्रतिभा गावंडे माजी सरपंच दिलीप रताळ समाधान गावंडे वजीर तडवी संजय दाभाडे समाधान मोकासरे मोहन बेलेकर देवगिर गोसावी ग्रामपंचायत कर्मचारी अमोल जोशी नितीन बुदे प्रमोद दौंड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते